Vinayak Mete Passed Away | शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन | Sakal Media
2022-08-14 135 Dailymotion
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ अपघात झाला.